व्यावसायिक कर्ज

व्यावसायिक कर्ज

1.कर्जाची मुदत

किमान ६ वर्षे
कमाल १० वर्षे
*ही मुदत तुमच्या वय वर्षापेक्षा जास्त वाढू शकत नाही (स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी ७० वर्षे)

2.कर्जाची रक्कम

किमान रु. १,००,०००
कमाल रु. १, ००,००,०००

3.व्याज दर आणि शुल्क

परिवर्तनीय दर
१५% पासून सुरु
## व्याजाचा अंतिम दर हा क्रेडिटचा इतिहास, प्रोफाइल, कर्जाची रक्कम, कालावधी आणि मालमत्तेचा प्रकार यावर अवलंबून असेल. अधिक माहिती जाणून घ्या (दर जाणून घेण्यासाठी लिंक)

 

4. परतफेडीची पद्धत

  • तुम्ही तुमच्या गृहकर्जाचे ईएमआय याद्वारे भरू शकता:

    • इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ECS)/ नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH)- तुमच्या बँकेला दिलेल्या मानक सूचनांवर आधारित
    • पोस्ट डेटेड चेक (PDCs) – तुमच्या पगार/बचत खात्यावर काढलेले. (केवळ ज्या ठिकाणी ECS/NACH सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी)

5. विमा

  • मोफत मालमत्ता विमा
  • मोफत अपघाती मृत्यू विमा
  • कोटक लाइफ इन्शुरन्स, बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स द्वारे जीवन विमा ( एकवेळच्या प्रीमियम विरुद्ध पर्याय) व्यवस्था.

ईएमआय परीगणक:

गृह कर्ज ईएमआय परीगणक हा एक मूलभूत परीगणक आहे जो तुम्हाला मूळ रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या आधारावर ईएमआय, मासिक व्याज आणि मासिक कमीत कमी बॅलन्स ठेवण्यास मदत करतो.

कृपया लक्षात घ्या की गृह कर्ज ईएमआय परीगणक तुम्हाला अंदाजे रक्कम किती असेल हे सांगण्यासाठी तयार केले गेले आहे आणि ते पूर्णपणे बरोबर मानले जाऊ नये.

पात्रता परीगणक:

गृहकर्ज पात्रता परीगणक (Calculator) मार्गदर्शक म्हणून काम करते. हे तुम्हाला तुमच्या गृहकर्जासाठी अंदाजे किती रक्कम मिळू शकेल हे सांगते.

  • केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्ता पुरावा (कोणताही आवश्यक )

  • पॅन कार्ड (अनिवार्य, कर्ज पात्रता गणनेसाठी उत्पन्नाचा विचार केल्यास)
  • वैध पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र
  • चालक परवाना
  • आधार कार्ड (अनिवार्य)

रहिवासी पुरावा (कोणताही आवश्यक)

  • युटिलिटी बिल: वीज, टेलिफोन, पोस्टपेड मोबाईल, पाणी बिल इ.
  • शिधापत्रिका
  • मालकाकडून पत्र
  • बँक स्टेटमेंट/पास बुकची प्रत ज्यावर पत्ता लिहिलेला असेल
  • वैध भाडे करारपत्र
  • उत्पन्नाची कागदपत्रे

पगारदार व्यक्ती

  • मागील 12 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप किंवा पगार प्रमाणपत्र*
  • मागील 12 महिन्यांच्या बँक स्टेटमेंटची प्रत (पगार खाते)

स्वयंरोजगार व्यावसायिक/व्यवसाय वर्ग

  • व्यावसायिकांसाठी पात्रता प्रमाणपत्र : सीए, डॉक्टर, सीएमए (आयसीडब्ल्यूए) किंवा कंपनी सचिव
  • मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या परिगणनेसह
  • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे.
  • व्हॅट किंवा सेवा कर रिटर्न किंवा जीएसटी किंवा टीडीएस प्रमाणपत्र
  • मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (बचत खाते, चालू खाते आणि O/D खाते)
  • तुमच्या मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या परिगणनेसह
  • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे
  • व्हॅट किंवा सेवा कर रिटर्न किंवा जीएसटी किंवा टीडीएस प्रमाणपत्र
  • मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (बचत खाते, चालू खाते किंवा O/D खाते)
  • व्यवसाय परवाना
  • मालमत्तेची कागदपत्रे
  • बिल्डरकडून वाटप पत्र
  • विक्रीचा करार
  • नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची पावती
  • निर्देशांक- ii
  • बिल्डर किंवा सोसायटीकडून एनओसी
  • स्वतःच्या योगदानाची पावती ( ओसीआर)
  • सर्व बिल्डर लिंक्ड कागदपत्रे (जीआयसीएचएफएल द्वारे मंजूर नसलेल्या किंवा पूर्वी निधी न दिलेल्या प्रकरणांसाठी लागू)
  • विकास करार
  • त्रिपक्षीय करार
  • भागीदारी करार
  • विक्री करारनामा
  • टायटल सर्च रिपोर्ट
  • एन.ए ऑर्डर
  • भोगवटा प्रमाणपत्र
  • मालमत्तेसंबंधी जोडली गेलेली सर्व कागदपत्रे
  • नियोजन मंजुरी

टीप: मूळ कागदपत्रे केवळ पडताळणीच्या उद्देशाने आवश्यक आहेत

.